भाग-२ आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक
Description
SM पब्लिकेशन द्वारे प्रकाशित आणि समाधान महाजन (राज्यकर उपायुक्त) लिखित 'भाग-२ आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक' या पुस्तकाची ही अद्ययावत ११ वी आवृत्ती आहे. हे एक बेस्ट-सेलर पुस्तक असून UPSC, MPSC (महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा), सरळसेवा तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी हे अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासू पुस्तक मानले जाते.