सामान्य विज्ञान (९ वी आवृत्ती)

सामान्य विज्ञान (९ वी आवृत्ती)

₹670 ₹480

Description

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच नागरी सेवा राजपत्रित (राज्यसेवा) पूर्व परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकात आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या सर्व महत्त्वाच्या विषयांचा सखोल समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या उत्तम तयारीसाठी अद्ययावत 'Latest PYQ' (मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका) देखील यात समाविष्ट आहेत.

You may also like