SSC-GD - 42  पेपर सोल्युशन

SSC-GD - 42 पेपर सोल्युशन

₹370 ₹199

Description

आगामी SSC-GD २०२६ च्या (पुरुष आणि महिला) परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे विशेषतः 'मराठी माध्यमातील' विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले असून, यामध्ये ४ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या एकूण ४२ शिफ्ट्सचे सविस्तर पेपर सोल्युशन देण्यात आले आहेत. BSF, CISF, CRPF, ITBP आणि इतर दलांच्या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी संकल्प पब्लिकेशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

You may also like