लोकसेवा 29,000+ MPSC प्रश्नसंच (८ वी आवृत्ती)
Description
लोकसेवा पब्लिकेशन द्वारे प्रकाशित आणि आप्पा हातनुरे सर संकलित हे पुस्तक MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय 'मोठा प्रश्नसंच' आहे. या ८ व्या 'Fully Updated २०२६-२७' आवृत्तीमध्ये २९००० हून अधिक प्रश्नांचा आणि २१० हून अधिक प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. यात २०११ ते २०२६ पर्यंतच्या सर्व प्रमुख परीक्षांच्या (राज्यसेवा, संयुक्त गट ब व क, तांत्रिक सेवा इ.) प्रश्नांचे विषयनिहाय वर्गीकरण दिले आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या 'Final Key' नुसार हे पुस्तक अद्ययावत करण्यात आले आहे.